☀️
Authorized Dealer of Tata Power & Fujiyama Solar टाटा पॉवर आणि फुजीयामा सोलारचे अधिकृत डीलर

Switch to Solar & Zero Your Electricity Bills!

सोलार लावा, विजेचे बिल शून्यावर आणा!

Get high-performance, long-lasting rooftop solar solutions in Sangamner with Proactive Solar Energy. We handle site surveys, shadow analysis, government approvals, and final net-metering to bring you hassle-free green energy.

प्रोॲक्टिव्ह सोलार एनर्जी सोबत संगमनेरमध्ये उच्च कार्यक्षमता आणि दीर्घकाळ टिकणारे रूफटॉप सोलार सोल्यूशन्स मिळवा. जागेची पाहणी, शॅडो ॲनालिसिस, सरकारी मंजुरी आणि महावितरण नेट-मीटरिंगसह संपूर्ण काम आम्ही करतो.

Tata Power Solar Fujiyama Solar Waaree Solar Sudarshan Solar
Proud Indian homeowner showing rooftop solar setup

Residential Subsidies & Schemes

निवासी सबसिडी आणि सरकारी योजना

Details of PM Surya Ghar Yojana combined with Maharashtra SMART subsidies

केंद्र सरकारची सूर्य घर योजना आणि महाराष्ट्र शासनाचे SMART अतिरिक्त अनुदान तपशील

Residential Rooftop Solar Subsidies

घरगुती रूफटॉप सोलार सबसिडी योजना

By combining the Central Government's PM Surya Ghar Muft Bijli Yojana (₹30,000 subsidy) with the Maharashtra State Government's SMART Solar Scheme (₹10,000 subsidy), the cost of a 1 kW rooftop solar system is dropped down significantly. Eligible low-consumption households can get zero electricity bills for up to 120 units generated monthly.

केंद्र सरकारच्या पीएम सूर्य घर योजनेच्या (₹३०,०००/- सबसिडी) सोबतीला महाराष्ट्र शासनाने SMART योजना (₹१०,०००/- अतिरिक्त सबसिडी) जाहीर केली आहे. यामुळे १ kW चा घरगुती सोलार संच अतिशय कमी ग्राहक वाट्यामध्ये बसवता येतो. याद्वारे दरमहा १२० युनिटपर्यंत वीज मोफत (शून्य बिल) मिळू शकते.

Special Category Subsidized Rates (1 kW): मागासवर्गीय व विशेष सवलत दर (१ kW):
  • SC/ST Households: Capped at just ₹5,000 consumer contribution. (State subsidy is ₹15,000).मागासवर्गीय (SC/ST) कुटुंबे: केवळ ₹५,०००/- ग्राहक वाटा. (राज्य सरकारी सबसिडी ₹१५,०००/-).
  • Below Poverty Line (BPL) Families: Capped at just ₹2,500 consumer contribution. (State subsidy is ₹17,500).दारिद्र्यरेषेखालील (BPL) कुटुंबे: केवळ ₹२,५००/- ग्राहक वाटा. (राज्य सरकारी सबसिडी ₹१७,५००/-).

Steps to Claim Your Subsidy

सबसिडी मिळवण्याची प्रक्रिया

  1. 1. Registration: Register on the national portal at pmsuryaghar.gov.in using your electricity Consumer ID.१. नोंदणी: pmsuryaghar.gov.in राष्ट्रीय पोर्टलवर ग्राहकाने आपल्या वीज बिलावरील नंबरद्वारे नोंदणी करावी.
  2. 2. Feasibility: Apply online. Your local DISCOM (MSEDCL) will technical review and approve feasibility.२. तांत्रिक मंजुरी: महावितरण (DISCOM) तांत्रिक व्यवहार्यता तपासून ऑनलाईन मंजुरी देईल.
  3. 3. Installation: Execute the setup via an empanelled vendor like Proactive Solar Energy.३. इन्स्टॉलेशन: आमच्यासारख्या अधिकृत एम्पॅनेल्ड डीलर (Proactive Solar) कडून काम पूर्ण करून घ्यावे.
  4. 4. Net Metering: Submit work completion. DISCOM inspects and installs a Net-Meter to issue the Commissioning Certificate.४. नेट मीटरिंग: काम पूर्ण झाल्यावर महावितरणद्वारे नेट-मीटर बसवून कार्यान्वित करण्याचे प्रमाणपत्र जारी होईल.
  5. 5. Subsidy DBT: Upload your bank details on the portal. The subsidy is credited directly to your bank account within 30 days.५. सबसिडी जमा: बँक तपशील पोर्टलवर अपलोड केल्यानंतर ३० दिवसांच्या आत थेट बँक खात्यात पैसे जमा होतील.
🏥 Collateral-Free Bank Loans: 🏥 विनातारण सोलार बँक कर्ज: In association with SBI, PNB, and Bank of Baroda, collateral-free solar loans up to ₹2 Lakhs are available for systems up to 3 kW at low interest rates (~7%). SBI, PNB आणि बँक ऑफ बडोदा द्वारे ३ kW पर्यंतच्या सिस्टीमसाठी ७% व्याजदराने ₹२ लाखांपर्यंत विनातारण कर्ज सुविधा उपलब्ध आहे.

1 kW Cost Breakdown (SMART Scheme)

१ kW खर्च व अनुदानाचा तक्ता

Total Benchmark Costएकूण प्रमाणित खर्च ₹50,000
Central Subsidy (PM Surya Ghar)केंद्र सरकारी अनुदान (PM) - ₹30,000
Maharashtra SMART Subsidyमहाराष्ट्र SMART अतिरिक्त अनुदान - ₹10,000
Your Contributionतुमचा एकूण वाटा (General) ₹10,000

National Subsidy Slabs (PM Surya Ghar)

राष्ट्रीय सबसिडी स्लॅब तक्ता

1 kW System१ kW सिस्टीम ₹30,000 Subsidy
2 kW System२ kW सिस्टीम ₹60,000 Subsidy
3 kW System३ kW सिस्टीम ₹78,000 Subsidy
System > 3 kW Capped at:३ kW पेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी: ₹78,000 Max

Load Comparison & Solar System Types

लोड तुलना आणि सोलार सिस्टीमचे प्रकार

Choose between 1 kW and 3 kW capacities, and select On-Grid vs Off-Grid behaviors

१ kW आणि ३ kW मधील फरक समजून घ्या, तसेच ऑन-ग्रीड व ऑफ-ग्रीड कार्यप्रणाली निवडा

🔋 1 kW Solar System

🔋 १ kW सोलार सिस्टीम

Daylight Backup दिवसाचा बॅकअप
⚡ Average Generation: 4 to 5 Units / Day (~120 units/month) ⚡ सरासरी वीज निर्मिती: ४ ते ५ युनिट / दिवस (~१२० युनिट/महिना)
✅ Runs Simultaneously (Daylight Load): ✅ एकाच वेळी चालू शकते (दिवसाचे उपकरणे):
  • 💡 4 to 5 LED Bulbs (9W - 12W)
  • 🌀 3 Ceiling Fans (75W each)
  • 📺 1 LED TV (32" to 43")
  • 📶 1 Wi-Fi Router
  • 📱 Laptops & Smartphones charging
  • 💡 ४ ते ५ LED बल्ब (९ ते १२ वॉट)
  • 🌀 ३ छताचे पंखे (प्रत्येकी ७५ वॉट)
  • 📺 १ LED टीव्ही (३२ ते ४३ इंच)
  • 📶 १ वाय-फाय राउटर
  • 🔌 लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग
🔄 Rotational Load (One at a Time): 🔄 आलटून-पालटून वापरण्याची उपकरणे:
  • ❄️ 1 Single-door Inverter Refrigerator (100W-150W)
  • 🍹 1 Kitchen Mixer Grinder (500W, rotational use)
  • ❄️ १ सिंगल-डोअर इनव्हर्टर रेफ्रिजरेटर (१०० ते १५० वॉट)
  • 🍹 १ मिक्सर ग्राइंडर (५०० वॉट, इतर लोड बंद करून)
❌ Strict NO List: ❌ चुकूनही चालू नका: Air Conditioners (ACs), Water Geysers, Microwave, Iron, Electric Kettle. एअर कंडिशनर (AC), पाण्याचा गिझर, ओव्हन, इस्त्री, पाण्याचे हिटर.

⚡ 3 kW Solar System

⚡ ३ kW सोलार सिस्टीम

Recommended सर्वोत्तम पर्याय
⚡ Average Generation: 12 to 15 Units / Day (~360+ units/month) ⚡ सरासरी वीज निर्मिती: १२ ते १५ युनिट / दिवस (~३६०+ युनिट/महिना)
✅ Runs Simultaneously (Full Home Load): ✅ एकाच वेळी चालू शकते (घरगुती लोड):
  • ❄️ 1 Inverter Air Conditioner (AC) (1.5 Ton, ~1200W)
  • ❄️ 1 Double-door Refrigerator (Inverter, ~200W)
  • 📺 1 Smart LED TV (43" to 55", ~100W)
  • 💡 8 to 10 LED Bulbs & 4 to 6 Ceiling Fans
  • 📶 WiFi Router & multiple laptops/phones charging
  • ❄️ १ इन्व्हर्टर एअर कंडिशनर (AC) (१.५ टन, ~१२०० वॉट)
  • ❄️ १ डबल-डोअर इन्व्हर्टर फ्रिज (~२०० वॉट)
  • 📺 १ स्मार्ट LED टीव्ही (४३ ते ५५ इंच)
  • 💡 ८ ते १० LED बल्ब आणि ४ ते ६ छताचे पंखे
  • 📶 वाय-फाय राउटर आणि लॅपटॉप/मोबाईल चार्जिंग
🔄 Heavy Load Support (Rotational - One at a Time): 🔄 मोठे लोड (आलटून-पालटून - एका वेळी एक):
  • ⛲ 1 HP Water Pump (standard residential, ~750W)
  • 🧺 Washing Machine / Microwave Oven (~1000W)
  • 🚿 Electric Water Geyser (2000W, off-peak hours)
  • ⛲ १ HP पाण्याची मोटर (बोरिंग पंप, ~७५० वॉट)
  • 🧺 वॉशिंग मशीन / मायक्रोवेव्ह ओव्हन (~१००० वॉट)
  • 🚿 पाण्याचा गिझर (२००० वॉट, एका वेळी एकच उपकरण चालू ठेवून)
⚠️ Peak Overload Notice: ⚠️ ओव्हरलोड टाळण्यासाठी टीप: Avoid running AC, Water Geyser, and Water Pump simultaneously. Keep total active peak load below 2.4 kW. एकाच वेळी AC, पाण्याचा गिझर आणि पाण्याची मोटर एकत्र चालू करू नका. एकूण ॲक्टिव्ह लोड २.४ kW च्या खाली ठेवावा.

On-Grid vs Off-Grid vs Hybrid Systems

ऑन-ग्रीड, ऑफ-ग्रीड आणि हायब्रिड यंत्रणांमधील फरक

1. Grid-Tied (On-Grid) Solar Systems

१. ग्रीड-टाईड (On-Grid) सोलार सिस्टम

Connected directly to your local utility. Excess power generated flows back into the grid (earning net-metering credits). It requires no battery storage, making it the lowest cost and highest ROI setup. Shuts off automatically during grid outages for safety.

थेट महावितरण ग्रीडशी जोडलेली यंत्रणा. अतिरिक्त वीज ग्रीडला पाठवून बिलात थेट कपात केली जाते (नेट-मीटरिंग). यात बॅटरी लागत नसल्याने खर्च व देखभाल सर्वात कमी असते. ग्रीडची वीज बंद असल्यास ही सिस्टीम आपोआप बंद होते.

2. Off-Grid Solar Systems

२. ऑफ-ग्रीड (Off-Grid) सोलार सिस्टम

Completely independent of the utility grid. Relies on a large battery bank to store power for nighttime and cloudy days. Ideal for remote cabins, but carries a higher initial cost (batteries double the price).

महावितरण ग्रीडशी जोडणी नसलेली पूर्णपणे स्वतंत्र यंत्रणा. रात्रीच्या वापरासाठी मोठ्या बॅटऱ्यांवर अवलंबून असते. दुर्गम भाग किंवा शेतातील घरांसाठी योग्य. बॅटऱ्यांमुळे सुरुवातीचा खर्च जास्त होतो.

3. Hybrid Solar Systems

३. हायब्रिड (Hybrid) सोलार सिस्टम

Connected to the utility grid but includes a battery backup. Offers seamless blackout protection during outages and allows smart battery use during peak-rate hours to maximize savings.

ऑन-ग्रीड जोडणी आणि बॅटरी बॅकअप या दोन्हींचा संगम. वीज गेल्यावर बॅटरीवर अखंड वीज पुरवते आणि महावितरणचे महागडे पीक-अवर दर वाचवण्यास मदत करते.

🟢 On-Grid Behavior

🟢 On-Grid कार्यप्रणाली

Fulfills home load first. Excess power is fed to grid. Imports power from grid at night.

प्रथम घरातील लोड चालवते. अतिरिक्त वीज महावितरण ग्रीडमध्ये जमा होते. रात्री महावितरणकडून वीज घेते.

🟡 Off-Grid / Hybrid Behavior

🟡 Off-Grid / Hybrid कार्यप्रणाली

Fulfills home load first. Excess power charges batteries. Night power is drawn from batteries.

प्रथम घरातील लोड चालवते. अतिरिक्त वीज बॅटरी चार्ज करते. रात्री बॅटरीमधून वीज वापरली जाते.

Home hybrid solar inverter and battery backup system
System Featureवैशिष्ट्ये On-Grid (Grid-Tied)ऑन-ग्रीड (On-Grid) Off-Grid (Battery Bank)ऑफ-ग्रीड (Off-Grid) Hybrid (Smart Hybrid)हायब्रिड (Hybrid)
Battery Requirementबॅटरीची आवश्यकता None (Lowest Cost)नाही (कमी खर्च) Mandatory (Higher Cost)अनिवार्य (जास्त खर्च) Yes (For power outages)होय (वीज गेल्यावर बॅकअप)
Government Subsidyसरकारी सबसिडी Fully Eligible (₹78,000)पात्र (₹७८,०००/- पर्यंत) Not Eligibleपात्र नाही Fully Eligible (₹78,000)पात्र (₹७८,०००/- पर्यंत)
Blackout Protectionवीज गेल्यावर संरक्षण No (Grid shutoff)नाही (ग्रीड बंद होईल) Yes (100% Independent)होय (१००% स्वतंत्र) Yes (Seamless transition)होय (अखंड वीज पुरवठा)

Our Solar Offerings

आमची उत्पादने आणि सेवा

Tailored rooftop solutions from 2 kW to 100 kW+ capacities

२ KW ते १०० KW+ क्षमतेमध्ये उपलब्ध वैयक्तिक सोलार सोल्यूशन्स

Residential Solar

🏡 Residential Solar (For Homes)

🏡 निवासी सोलार (घरांसाठी)

Stop paying heavy electricity bills. Generate your own free power. Ideal for independent houses, villas, and housing societies. Save up to 80% monthly.

महागड्या वीज बिलांपासून मुक्ती मिळवा, स्वतःची वीज स्वतः तयार करा. वैयक्तिक घरे, बंगले आणि सोसायट्यांसाठी योग्य. २४ तास वीज आणि बिलात ८०% पर्यंत बचत.

Capacity:क्षमता: 2 kW to 10 kW
Commercial Solar

🏢 Commercial & Industrial Solar

🏢 व्यावसायिक आणि औद्योगिक

Reduce operating costs and maximize business profits. Built for factories, warehouses, cold storage, offices, and petrol pumps. Favorable tax benefits via Accelerated Depreciation.

व्यवसायाचा खर्च कमी करा आणि नफा वाढवा. कारखाने, गोदामे, पेट्रोल पंप आणि मंगल कार्यालयांसाठी योग्य. करांमध्ये (Accelerated Depreciation) मोठा फायदा मिळवा.

Capacity:क्षमता: 10 kW to 100 kW+
Institutional Solar

🏫 Institutional Solar

🏫 संस्थात्मक सोलार

Build a green, eco-friendly campus. Best for schools, colleges, trusts, hospitals, and government buildings. Highly reliable backup power with extremely low maintenance.

एक पर्यावरणपूरक आणि आधुनिक परिसर निर्माण करा. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि सरकारी इमारतींसाठी योग्य. अतिशय कमी देखभालीमध्ये अखंडित वीज पुरवठा.

Capacity:क्षमता: 10 kW to 100 kW+
Solar Categoryसोलार प्रकार System Capacityसिस्टम क्षमता Government Subsidy / Benefitsसरकारी अनुदान / फायदे Best Suited Forसाठी योग्य
Residential Solarनिवासी सोलार (घरगुती) 2 kW to 10 kW Up to ₹78,000 direct subsidy (PM-Surya Ghar Yojana) & 80% bill savings₹७८,०००/- पर्यंत थेट सरकारी सबसिडी आणि बिलात ८०% बचत Independent houses, villas & apartmentsवैयक्तिक घरे, बंगले, आणि सोसायट्या
Commercial & Industrialव्यावसायिक आणि औद्योगिक 10 kW to 100 kW+ Heavy tax savings via Accelerated Depreciation & lower operating costsAccelerated Depreciation अंतर्गत मोठा कर सवलत लाभ Factories, cold storage, offices, petrol pumpsकारखाने, गोदामे, दुकाने, आणि पेट्रोल पंप
Institutional Solarसंस्थात्मक सोलार 10 kW to 100 kW+ Reliable power back-up with extremely low maintenance costsकमी देखभालीमध्ये अखंड वीज पुरवठा (Power Backup) Schools, colleges, hostels, hospitals, and trustsशाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि सामाजिक संस्था

Commercial Solar & Government Rules

व्यावसायिक नियम आणि धोरण

Mandatory Indian DCR rules and technology specifications for commercial systems

भारतीय डीसीआर नियमांची कायदेशीर पूर्तता आणि औद्योगिक पॅनेलचे प्रकार

⚠️ Mandatory ALMM DCR Panel Regulation

⚠️ सरकारी महावितरण जोडणीसाठी अनिवार्य ALMM DCR पॅनेलचा नियम

For all new commercial and industrial rooftop projects connecting to the grid via net-metering or open-access, Non-DCR solar panels are strictly banned. To connect to the MSEDCL grid, both the solar cells and module assembly must be completely manufactured within India and certified under the government's ALMM List.

महावितरण जोडणी किंवा नेट-मीटरिंग वापरणाऱ्या नवीन औद्योगिक व व्यावसायिक प्रकल्पांसाठी नॉन-DCR (बाहेर देशांतून आयात केलेले सेल्स) सोलार पॅनेल्स वापरणे पूर्णपणे बंद झाले आहे. पॅनेल्सचे सेल्स आणि जोडणी (Assembly) दोन्ही भारतात तयार झालेले व सरकारी ALMM यादीमध्ये प्रमाणित असणे बंधनकारक आहे.

*Exception: The only exemption is purely captive (off-grid) private setups with zero grid connection and zero subsidy benefits.

*अपवाद: महावितरणच्या ग्रीडशी जोडणी नसलेल्या पूर्णपणे खाजगी Captive (बॅटरी बॅकअप) सिस्टीमसाठी या नियमातून सूट आहे.

Technical Summary for Commercial Buyers

व्यावसायिक ग्राहकांसाठी तांत्रिक माहिती

Featureवैशिष्ट्य N-Type TOPCon PanelsN-Type TOPCon Mono PERC PanelsMono PERC Bifacial PanelsBifacial
Typical Wattageसामान्य वॉट 580W – 700W+ 450W – 550W 600W – 715W+
Space Requiredजागेची आवश्यकता Low (High density)कमी जागा (High density) Highजास्त जागा Low (Highest yield)कमी जागा (Highest yield)
Year 1 Degradation१ल्या वर्षातील ऱ्हास Very Low (<1%) Moderate (1.5% - 3%) Very Low (<1%)
Performance Warrantyपरफॉर्मन्स वॉरंटी 30 Years / वर्षे 25 Years / वर्षे 30 Years / वर्षे
Ideal Roof Typeयोग्य छताचा प्रकार Space-constrained / Hotकमी जागा / उष्ण हवामान Sprawling / Budget-firstजास्त जागा / कमी बजेट Flat, light concreteसपाट सिमेंटचे पांढरे छत
💡 Commercial Pro Tip: Tier 1 Manufacturers 💡 व्यावसायिक सल्ला: Tier 1 रेटिंगचे उत्पादक Rooftop solar is a 25 to 30-year infrastructure investment. Always look for Tier 1 Rated Manufacturers (like Jinko, Adani, Waaree, Trina, or Canadian Solar). नेहमी Jinko, Adani, Waaree, Trina किंवा Canadian Solar सारख्या Tier 1 दर्जाच्या उत्पादकांचे पॅनेल निवडा, जेणेकरून भविष्यात कंपनी वॉरंटी देण्यास सक्षम असेल.

Why Choose Us?

आमचीच निवड का करावी?

Your trusted partner for high-efficiency solar rooftop solutions

उच्च कार्यक्षमतेच्या रूफटॉप सोलारसाठी विश्वसनीय पर्याय

🤝 Trusted Brands
🤝 विश्वासू ब्रँड्स

We only install genuine products from Tata Power (India's No. 1 solar brand) and Fujiyama Solar (cutting-edge, high-efficiency technology).

आम्ही फक्त ओरिजिनल Tata Power (भारतातील नं. १ सोलार ब्रँड) आणि Fujiyama Solar ची उत्पादने बसवून देतो.

🔧 End-to-End Service
🔧 पूर्ण सेवा

From site survey, shadow analysis, government approvals, and net-metering to final panel installation, we handle everything.

जागेची पाहणी करणे, सरकारी मंजुरी मिळवणे, नेट-मीटरिंग आणि पॅनेल बसवण्यापर्यंतची सर्व कामे आम्ही स्वतः करतो.

🛡️ Long-Term Warranty
🛡️ दीर्घकालीन वॉरंटी

Get up to 25 years of performance warranty on solar panels so you can stay stress-free for decades.

सोलार पॅनेल्सवर २५ वर्षांपर्यंतची परफॉर्मन्स वॉरंटी मिळते, जेणेकरून तुम्ही अनेक दशके निर्धास्त राहू शकता.

📱 Smart Monitoring
📱 मोबाईलवर ट्रॅकिंग

Track how much electricity your roof is generating daily directly on your smartphone in real-time.

तुमच्या छतावर रोज किती वीज तयार होत आहे, हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरबसल्या पाहू शकता.

Frequently Asked Questions

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

All you need to know about rooftop solar PV systems

सौर ऊर्जा पीव्ही सिस्टम आणि पॅनेल्सबद्दलची उत्तरे

1. How much will a solar system save on my electricity bill?

१. सौर यंत्रणेमुळे वीज बिलात किती बचत होईल?

Savings depend on various factors, but generally, a properly sized solar system can reduce your electricity bill by 80% to 90% depending on usage and panel capacity.

साधारणपणे योग्य क्षमतेची सोलार सिस्टम तुमचे मासिक वीज बिल ८०% ते ९०% पर्यंत कमी करू शकते.

2. What is the payback period for a solar system investment?

२. खर्च किती दिवसांत वसूल होतो (पेबॅक पीरीयड)?

The investment is typically recovered within 4 to 5 years, depending on your location, current electricity rates, and government subsidies.

गुंतवणूक वसूल होण्याचा कालावधी साधारणपणे ४ ते ५ वर्षे असतो.

3. Are government subsidies or incentives available?

३. यासाठी काही सरकारी अनुदान (सबसिडी) उपलब्ध आहे का?

Yes, direct subsidy schemes from the Central Government are available (such as PM-Surya Ghar Yojana). Additionally, commercial and industrial users can benefit from tax rebates/depreciation benefits.

होय, केंद्र सरकारची थेट पीएम-सूर्य घर सबसिडी तसेच अतिरिक्त महाराष्ट्र SMART राज्य सबसिडी उपलब्ध आहे.

4. Will I still receive an electricity bill after installing solar panels?

४. पॅनेल्स बसवल्यानंतरही मला वीज बिल येईल का?

Yes, you will receive a bill, but it will be significantly lower. It will only contain minimum fixed grid connection charges and charges for electricity consumed from the grid during nights or cloudy days.

होय, पण ते केवळ ग्रीड जोडणीचे किमान स्थिर शुल्क (फिक्स चार्जेस) आणि रात्री वापरलेल्या विजेचे असेल.

5. How do I know what size of solar system I need?

५. मला किती क्षमतेची सिस्टम लागेल हे कसे समजेल?

We will analyze your electricity bills from previous months to estimate your average usage and recommend the ideal system size matching your requirement.

आम्ही तुमच्या मागील वीज बिलांच्या सरासरी वापराचे विश्लेषण करून योग्य क्षमतेचा सल्ला देऊ.

6. Is my roof/terrace suitable for solar panels?

६. माझे छप्पर सोलार पॅनेल्ससाठी योग्य आहे का?

We perform a physical site assessment to check direct sunlight, roof angle, and ensure structure can bear the panels' weight.

सूर्यप्रकाश, जागेचा कोन आणि छताची ताकद प्रत्यक्ष पाहणीद्वारे आमची टीम तपासेल.

Our Official Solar Flyers

आमचे अधिकृत सोलार माहितीपत्रक

View or download our full specification flyers for residential & commercial installations

निवासी आणि व्यावसायिक इन्स्टॉलेशनसाठी आमचे पूर्ण माहितीपत्रक डाउनलोड करा

Book a Free Site Survey

मोफत जागेची पाहणी बुक करा

Fill in your details below and Er. Sai Navle's team will contact you shortly

खालील फॉर्म भरा, आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल

WhatsApp